Advertisement

मराठी- 7 Habits of Highly Effective People By Stephen Covey- Book Summary in Marathi.

मराठी- 7 Habits of Highly Effective People By Stephen Covey- Book Summary in Marathi. आता 7 Habits of Highly Effective People म्हणजेच अति परिणामकारक लोकांच्या सात सवयी या पुस्तकाची book summary बघा मराठीमधून.

नमस्कार मित्रांनो,
आपल्या श्रीमंत व्हा या चॅनलवर आता आपण पुढील १०० सोमवारी जगात आतापर्यंत लिहिल्या गेलेल्या सगळ्यात उपयुक्त अशा १०० पुस्तकांची माहिती घेणार आहोत. या पहिल्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत स्टीफन कवी यांनी लिहीलेल्या पुस्तकातील सात सवयी, ज्यांनी अनेक सामान्य लोकांना यशाच्या शिखरावर पोहोचवलं. या सवयी आपल्यात रुजवून आपण सुद्धा आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकतो. या व्हिडिओ मध्ये आपण या सात सवयी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाइक आणि शेअर नक्की करा.
आणि अजूनही बरेच financial videos बघण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटा वाजवायला विसरू नका, जेणेकरून पुढील सगळे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघता येतील. धन्यवाद.

श्रीमंत व्हा!

7 HABITS OF HIGHLY EFFECTIVE PEOPLE BOOK SUMMARY IN MARATHI,STEPHEN COVEY BOOK SUMMARY MARATHI,BE RICH,SRIMANT VHA,अति परिणामकारक लोकांच्या सात सवयी,मराठी पुस्तकांबद्दल माहिती,१०० सोमवार 100 Books,SELF HELP,PERSONAL DEVELOPMENT,BUSINESS COACHING,MARATHI UDYOG,INSPIRATIONAL VIDEO IN MARATHI,MARATHI MOTIVATIONAL VIDEO,100 BOOK SUMMARIES IN MARATHI,MARATHI BOOK REVIEW,MARATHI MOTIVATIONAL BOOK,MARATHI ANIMATED VIDEO,MARATHI BOOKS,

Post a Comment

0 Comments