Advertisement

Bhaskar Jadhav to join Shivsena | 'राष्ट्रवादीची प्रतिमा जपा आणि शिवसेनेत चला..!'

Bhaskar Jadhav to join Shivsena   | 'राष्ट्रवादीची प्रतिमा जपा आणि शिवसेनेत चला..!' शिवसेनेतून काही कारणास्तव राष्ट्रवादीमध्ये गेलेले अनेक नेते आता स्वगृही परतत आहेत ,यामध्ये दिलीप सोपल यांनी नुकताच सेनेत प्रवेश केला.मी भाजपमध्ये जाणार नाही असे म्हणत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन भास्कर जाधव शिवसेनेत जाणार याची कुणकुण आधीच लागली होती . मात्र आज कार्यकर्त्यांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे येत्या १३ सप्टेंबर ला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. भास्कर जाधव यांनी आज जी बैठक घेतली यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना शिवसेना प्रवेशाचे संकेत दिलेच पण राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिमा मलिन करू नका , राष्ट्रवादी आपलाच पक्ष आहे असे म्हणत राष्ट्रवादीबद्दलचे त्यांचे प्रेम पुन्हा त्यांच्या ओठांवर आलयं. त्यामुळे भाकर जाधव यांंची सध्या ओठात एक आणि पोटात एक अशी परिस्थिती नाही ना असा प्रश्न निश्चित कार्यकर्त्यांना निर्माण झाला असेल.#BhaskarJadhav #SharadPawar #BalasahebThackeray #UddhavThackeray #Shivsena

SUBSCRIBE to HW News Marathi here:

Download the HW News Network free app available on Android and iOS:


Connect With Us On:
→ Facebook:
→ Twitter:
→ Instagram:
→ Telegram:
→ Website:

HW News Marathi,Marathi News,political news,maharashtra times,top news in marathi,Headlines,Viral news,trending news,BhaskarJadhav,SharadPawar,BalasahebThackeray,UddhavThackeray,Shivsena,

Post a Comment

0 Comments