काही अडचण आल्यास मला
9822313859
या नंबर वर कॉल करा.
व्हिडीओ मध्ये दाखविलेले software download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
नमस्कार
ह्या व्हिडीओ मध्ये मी आपल्या समोर asc timetable software मध्ये वर्गशिक्षकांच्या तासिका प्रथम कशा प्रकारे adjust करायच्या याची माहिती घेऊन आलो आहे.
जर तुम्ही ह्या Channel वर नवीन असाल तर Subscribe करा व्हीडीओ आवडला असेल तर Like आणि Share करायला विसरू नका ...
0 Comments